Sushma Andhare यांनी केली PM Narendra Modi यांची मिमीक्री | Mahaprabodhan Yatra | Sarkarnama Video

1 year ago

#Sarkarnama​ #sushmaandhare #pmmodi #narendramodi #mahaprabodhanyatra #shivsena #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Sushma Andhare यांनी केली PM Narendra Modi यांची मिमीक्री | Mahaprabodhan Yatra | Shivsena UBT | Sarkarnama VIdeo

नागपूर येथे झालेल्या महाप्रबोधन यात्रेत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महागाईच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. यावेळी अंधारेंनी मोदींची मिमीक्रीही केली. तसेच यावेळी अंधारेंनी 2014 ते 2022 मध्ये झालेल्या महागाईतील फरकही दाखवून दिला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...