Imtiyaz Jaleel: AIMIM महाविकास आघाडीत येण्यास तयार | MVA | Maharashtra | Sarkarnama Video

1 year ago
7

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Imtiyaz Jaleel: AIMIM महाविकास आघाडीत येण्यास तयार | MVA | Maharashtra | Sarkarnama Video

एआयएमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जालील यांनी आम्ही महाविकास आघाडीत येण्यास तयार असल्याचे विधान केले आहे. तुम्हाला जर आम्ही इतके स्ट्राँग वाटत असू तर आम्हाला महाविकास आघाडीत घ्या असे इम्तियाज जालील यांनी म्हटले आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...