Jayant Patil कसे बनले Sharad Pawar यांचे विश्वासू नेते ? | NCP | Sarkarnama Video

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Jayant Patil कसे बनले Sharad Pawar यांचे विश्वासू नेते ? | NCP | Sarkarnama Video

जयंत पाटील ... महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय शांत आणि संयमी चेहरा.... स्वभावाला जितके शांत तितकेच कामाला वाघ, निष्कलंक आणि अभ्यासू व्यक्तीमत्व .... पक्ष देईल ती जबाबदारी चोखपणे पार पाडणे आणि प्रत्येक भुमिकेला न्याय देणे ही जयंत पाटील यांची खासियत... सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रातील सखोल अभ्यास असणारा आणि प्रश्नांची जाण असणारा हा नेता... जयंत पाटील यांची गणना महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांमध्ये होते.... विशेष करुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या गुड बुकमध्ये असणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणून जयंत पाटलांना ओळखले जाते... निष्कलंक चारित्र्य, वादातीत नेतृत्व आणि निर्विवाद कर्तृत्व हे जयंतरावांच्या प्रतिमेचे पैलू आहेत. गांभीर्य हा त्यांचा स्वभाव तर हजरजबाबीपणा, हे त्यांचे कौशल्य आहे....

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...