सत्तासंघर्ष निकाल : Narhari Zirwal यांचे मोठे विधान | Shivsena | Supreme Court | Sarkarnama Video

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

सत्तासंघर्ष निकाल : Narhari Zirwal यांचे मोठे विधान | Shivsena | Supreme Court | Sarkarnama Video

सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. या पार्श्वभुमीवर बोलताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदार अपात्रच होतील, असे म्हटले आहे. त्यावेळी १६ आमदारांच्या अपात्रेबाबत घेतलेला निर्णय हा घटनेला धरून होता, त्यामुळे आमदार हे अपात्रच ठरतील, असे झिरवळ यांनी म्हटले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...