सत्तासंघर्षाच्या निकालावर Ulhas Bapat यांची पहिली प्रतिक्रीया | Supreme Court | Eknath Shinde

1 year ago

#Sarkarnama​ #ulhasbapat #eknathshinde #shivsena #shivsenaubt #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

सत्तासंघर्षाच्या निकालावर Ulhas Bapat यांची पहिली प्रतिक्रीया | Supreme Court | Eknath Shinde

बहुप्रतिक्षीत महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी पहिली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की, हा निर्णय निश्चितच शिंदे सरकारला दिलासा देणारा आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...