Ulhas Bapat on Bhagat Singh Koshyari:राज्यपालांच्या भुमिकेवर Supreme Courtने काय म्हटले? |Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Ulhas Bapat on Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या भुमिकेवर Supreme Courtने काय म्हटले? | Sarkarnama Video

बहुप्रतिक्षीत महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी निकालाचं अवलोकन करताना राज्यपालांच्या भुमिकेबाबत सुप्रिम कोर्टाने काय म्हटले आहे हे सांगितले. सुप्रिम कोर्टाने राज्यपालांच्या प्रत्येक भुमिकेवर ताशेरे ओढले असून राज्यपालांनी वापरलेले अधिकार घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...