Shivsena Hearing | Uddhav Thackeray यांचा Eknath Shinde यांच्यावर जहरी टीका. Supreme Court

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Shivsena Hearing | Uddhav Thackeray यांचा Eknath Shinde यांच्यावर जहरी टीका. Supreme Court

सुप्रीम कोर्टातील निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीये. थोडी जरी नैतिकता असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...