सत्तासंघर्षाचा निकाल: बघा Rahul Narvekar काय म्हणाले ? |Eknath Shinde | Uddhav Thackeray| Sarkarnama

1 year ago
1

#RahulNarvekar #UddhavThackeray #SupremeCourt #shivsena #eknathshinde #supremecourt
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
सत्तासंघर्षाचा निकाल: बघा Rahul Narvekar काय म्हणाले ? Shivsena | Eknath Shinde | Uddhav Thackeray| Supreme Court |Sarkarnama Video
शिंदे विरुध्द ठाकरे या सत्तासंघर्षाचा सुप्रिम कोर्टातील निकाल येत्या ४ ते ५ दिवसात येण्याची शक्यता आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल फक्त विधानसभा अध्यक्षच घेऊ शकतात. विधानसभा अध्यक्ष सोडून इतर कोणती संस्था याबाबत निर्यण घेईल असे मी अपेक्षीत करत नाही, असे राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0523)
(NS0523)

Loading comments...