Sushma Andhare यांचे Nitesh Rane यांच्यावर जहरी टीका | BJP | Shivsena | Politics | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #sushmaandhare #niteshrane #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Sushma Andhare यांचे Nitesh Rane यांच्यावर जहरी टीका | BJP | Shivsena | Politics | Sarkarnama

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते नितेश राणे यांना चांगलाच टोला लगावला आहे. नितेश राणे यांनी संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यावर सुषमा अंधारे यांनी आटपाट नगरीतल्या राजाची गोष्ट सांगत राणेंवर निशाणा साधला. आम्ही राणेंना गांभिर्याने घेत नाही, असेही अंधारे यावेळी म्हणाल्या.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...