Ujjwal Nikam यांचं मोठं विधान | Supreme Court | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Sarkarnama Video

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Ujjwal Nikam यांचं मोठं विधान | Supreme Court | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Sarkarnama Video

महाराष्ट्रातील सरकारवर सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार आहे. या सत्तासंघर्षाची सुनावणी घटनापीठाच्या निवृत्ती कारणाने येत्या १५ मे च्या आधी येणं अपेक्षित आहे. उज्वल निकम यांनी सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर वक्तव्य केलं आहे व निकाल कधी येईल याचा अंदाज व्यक्त केला आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...