कलाकार Raj Thackeray यांनी काही मिनिटात रेखाटले Ajit Pawar | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

कलाकार Raj Thackeray यांनी काही मिनिटात रेखाटले Ajit Pawar | Politics | Maharashtra | Sarkarnama

पुण्यात ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन, व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन, उद्घाटनाप्रसंगी राज ठाकरे यांनी अजित पवार यांचं व्यंगचित्र रेखाटल , व्यंगचित्र काढत असताना गप्प बसा असं म्हणत व्यंगचित्र केले पूर्ण , मी आज शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो आहे.मला सगळ्यांसमोर व्यंगचित्र काढण्याची सवय नाही ;राज ठाकरे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...