Ajit Pawar; प्रतिभा पवार यांची तात्काळ Reaction। Sharad Pawar Retirement |Pratibha Pawar |Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Ajit Pawar; प्रतिभा पवार यांची तात्काळ Reaction। Sharad Pawar Retirement | Pratibha Pawar | Sarkarnama

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या निर्णयाला पक्षातील सर्व नेत्यांचा विरोध आहे. याच मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांना बोलण्याची विनंती करण्यात आली मात्र कौटुंबिक व्यक्तीने बोलणे योग्य नाही म्हणून अजित पवारांनी त्यांना बोलण्यापूर्वीच थांबवले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_05)

Loading comments...