Sharad Pawar Retirement : पाहा कोण आहे हा नेता ? | NCP | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Sharad Pawar Retirement : पाहा कोण आहे हा नेता ? | NCP | Politics | Maharashtra | Sarkarnama

लोक माझे सांगाती भाग २ या शरद पवारांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. शरद पवारांनी ही घोषणा करताच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तसेच आता पवारांच्या या निर्णयाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. शरद पवारांच्या धक्कादायक निर्णयानंतर धाराशिव येथील जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0423)

Loading comments...