Yashomati Thakur यांचा Ravi Rana आणि Navneet Rana यांना टोला | Amravati APMC | Congress | Sarkarnama

1 year ago
7

#YashomatiThakur #RaviRana #NavneetRana #AmravatiAPMC #Congress #Sarkarnama
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Yashomati Thakur यांचा Ravi Rana आणि Navneet Rana यांना टोला | Amravati APMC | Congress | Sarkarnama
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय झालाय. इथे राणा दांपात्य विरुद्ध यशोमती ठाकूर असा मुकाबला होता. यामध्ये यशोमती ठाकूर यांनी भाजप आणि युवा स्वाभिमानच्या पॅननला पराभवाची धूळ चारली आहे. विजयानंतर बोलतना यशोमती ठाकूर यांनी भाजपसह राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0423)
(AN0423)

Loading comments...