काँग्रेस आमदार Praniti Shinde बघा वीर सावरकरांबाबत काय म्हणाल्या ? | Veer Sawarkar | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #pranitishinde #congress #veersawarkar #Sarkarnama #maharashtra #politics #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

काँग्रेस आमदार Praniti Shinde बघा वीर सावरकरांबाबत काय म्हणाल्या ? | Veer Sawarkar | Sarkarnama

काँग्रेसच्या सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना एका पुस्तकाचा संदर्भ देत वीर सावरकरांनी छत्रपती शिवजी महाराजांचा अपमान केल्याचे म्हटले. यावेळी प्रणिती शिंदे यांनी हा देश पुढचे हजारो वऱ्ष नेहरु-गांधींचा देश म्हणूनच ओळखला जाईल असे म्हटले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0423)

Loading comments...