Sujat Ambedkar व्यासपीठावर आल्यावर काय घडलं ? | Eknath Shinde | Ambedkar Jayanti | Sarkarnama

1 year ago
5

#Sarkarnama #​SujatAmbedkar #eknathshinde #shivsena #ambedkarjayanti #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Sujat Ambedkar व्यासपीठावर आल्यावर काय घडलं ? | Eknath Shinde | Ambedkar Jayanti | Sarkarnama

आज मुंबई महापालिकेमार्फत चैत्यभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार राहुल शेवाळे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आनंदराज आंबेडकर, सुजात आंबेडकर आदी उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठावर घडलेला छोटासा प्रसंग आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...