Maharashtra Vidhan Sabha: बघा, Ajit pawar आणि Dada Bhuse तुफान राडा | Politics | Sarkarnama

1 year ago
2

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Maharashtra Vidhan Sabha: बघा, Ajit pawar आणि Dada Bhuse तुफान राडा | Politics | Maharashtra | Sarkarnama

विधानभवनात राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी विधानसभेत शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं. या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात एकच गोंधळ केला.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NP_SM_0323)

Loading comments...