Amruta Fadnavis लाच प्रकरणात Chandrshekhar Bawankuleनी ठणकावूनच सांगितलं | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
3

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Amruta Fadnavis लाच प्रकरणात Chandrshekhar Bawankuleनी ठणकावूनच सांगितलं | Politics | Maharashtra | Sarkarnama

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर विरोधकांनी अमृता फडणवीस यांच्यावरच आरोप करण्यास सुरुवात केली आहे. अशातच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NP_SM_0323)

Loading comments...