बघा, Chandrashekhar Bawankule यांचं 'ते' वक्तव्य, काय पडसाद उमटणार? | Sarkarnama

2 years ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

बघा, Chandrashekhar Bawankule यांचं 'ते' वक्तव्य, काय पडसाद उमटणार?

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल भाजपच्या एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी भाजप येत्या विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढवणार असं म्हटलं होतं. आता या वक्तव्यावरून राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NP_SM_0323)

Loading comments...