Nilesh Rane On bhaskar jadhav | निलेश राणेंची भास्कर जाधवांवर जहरी टीका | Sarkarnama

1 year ago
1

#NileshRane #Sarkarnama #Bhaskarjadhav #Ranaranrane #BJP #Politics #Uddhavthackeray #konkanpolitics ​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Nilesh Rane On bhaskar jadhav | निलेश राणेंची भास्कर जाधवांवर जहरी टीका | Sarkarnama
नारायण राणेंचे चिरंजीव निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर खोचक टीका केली आहे. भास्कर जाधव तू लायकीत राहा अशा भाषेत त्यांनी भास्कर जाधवांना इशाराही दिला आहे. भास्कर जाधव आणि राणे पिता पुत्रांमध्ये अनेकदा खटके उडताना दिसतात आता निलेश राणेंच्या या टिकेला भास्कर जाधव काय उत्तर देतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

Loading comments...