Balasaheb Thackeray Oil Panting | तैलचित्राच्या अनावरणावरून ठाकरे-शिंदे गट आमने सामने | Sarkarnama

2 years ago
3

#Sarkarnama #BalasahebThackeray #OilPanting #EknathShinde #VidhanSabha #UddhavThackeray​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Balasaheb Thackeray Oil Panting | तैलचित्राच्या अनावरणावरून ठाकरे-शिंदे गट आमने सामने | Politics | Maharashtra | Sarkarnama

आज बाळासाहेब ठाकरेंची जयंती असून आजच्याच दिवशी बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण विधानभवनात करण्यात येणार आहे.यासाठी ठाकरे कुटूंबाला निमंत्रणही पाठवण्यात आलं आहे. मात्र, तैलचित्राचं अनावरण गद्दारांच्या हस्ते होणार असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. त्यामुळे आता ठाकरे कुटूंब या कार्यक्रमाला जाणार का? असा प्रश्न आहे

Balasaheb Thackeray | Oil Panting | Eknath Shinde | Vidhan Sabha | Uddhav Thackeray | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

(NP_SM_0123)

Loading comments...