मतदार आणि सत्यजीत तांबेंमधील कथित संभाषण समोर | Politics | Maharashtra | Sarkarnama

2 years ago
1

#Sarkarnama​ #SatyajeetTambe #NCP #BJP #Congress #ViralAudioClip #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

मतदार आणि सत्यजीत तांबेंमधील कथित संभाषण समोर | Politics | Maharashtra | Sarkarnama

सत्यजीत तांबे हे शिक्षक पदवीधर निवडणुकीत अपक्ष लढत आहेत. याशिवाय त्यांनी भाजपचा पाठींबादेखील मागितला असून माझी नेमकी भूमिका लवकरच स्पष्ट करेल असं त्यांनी सांगितलं आहे. याच दरम्यान सत्यजीत तांबे यांना एका मतदाराने केलेला एक कथित कॉल व्हायरल होत आहेत.हा कॉल सोशल मीडियावर व्हायरल होत असून सरकारनामा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Satyajeet Tambe | NCP | BJP | Congress | Viral Audio Clip | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

(NP_SM_0123)

Loading comments...