Nana Patole's position as state president of Congress soon will go |Politics| Maharashtra|Sarkarnama

2 years ago

#Nanapatole #Congress #Sunilkedar #YashomatiThakur #SangramThopte #vidarbha #maharashtrapolitics
Nana Patole's position as state president of Congress soon will go |Politics| Maharashtra|Sarkarnama
काँग्रेस प्रदेशाध्यपदाचे हे ३ चेहरे आहेत दावेदार, पाहा
फेब्रुवारी महिन्यात कॉंग्रेसचे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन रायपूरला होत आहे. या अधिवेशनाआधी पक्षाची संघटनात्मक बांधणी होणार आहे. अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही बदलण्यात येऊ शकते. त्यामुळे पटोलेंच्या जागी संधी मिळेल अशी ३ नाव विशेष चर्चेत आहेत.

► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...