Rohit Pawar got aggressive on the expenses on MLAs and MPs security | Politics | Sarkarnama

1 year ago

#rohitpawar #DhananjayMunde #Sarkarnama #NCP #MLA #MP #rohitpawartwitt #wintersession #security #Maharashtra #Politics #eknathshinde

Rohit Pawar got aggressive on the expenses on MLAs and MPs security | Politics | Sarkarnama
आमदारांच्या सुरक्षेसाठी होणाऱ्या खर्चावरून रोहित पवार आक्रमक
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षातील खासदार आणि आमदारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेसाठी होणाऱ्या खर्चावरून निशाणा साधला आहे.सत्ताधारी पक्षातील खासदार आणि आमदारांच्या सुरक्षेसाठी अनावश्यक उधळपट्टी होत असल्याचं रोहित पवारांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटलं आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचाही याच संदर्भातील व्हिडीओ ट्विट केला आहे.

► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...