Jayant Patil Got Suspended From Assembly | Politics | Maharashtra | Sarkarnama

2 years ago
2

#JayantPatil #RahulShewale #Sarkarnama​ #NeelamGorhe #AadityaThackeray #vidhansabha #PravinDarekar #Dishasalian #SushantSinghRajput #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
पाहा, सभागृहात नेमकं काय घडलं?
Jayant Patil Got Suspended From Assembly
विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी विधानसभेच्या अध्यक्षांनी भास्कर जाधवांना सभागृहात बोलण्याची परवानगी न दिल्याने जयंत पाटील संतापले आणि यावेळी त्यांनी अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह उल्लेख केला. त्यानंतर जयंत पाटलांचे विधानसभेतून अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...