Chandra Official Song | Chandramukhi | Marathi Song 2022 | Ajay - Atul feat. Shreya Ghoshal | Amruta

2 years ago
9

Chandra Official Song | Chandramukhi | Marathi Song 2022 |

थांबला का उंबऱ्याशी

या बसा राजी खुशी

घ्या सबुरीनं विडा

का उगा घाई अशी

इझला कशानं सख्यासजना सांगा वनवा जिव्हारी धुमंसल राया जी

लुकलुकनारा दिवा

रातभर आता नवा

नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची तरनीताठी नखऱ्याची

अशी लचकत मुरडत झुलवत आले मी नाजुक छम छम घुंगराची

बान नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा ...चंद्रा

रात रंगी रती रंगूनी ... चंद्रा साज शिणगारही लेऊनी चंद्रा सूरतालात मी दंगूनी ... चंद्रा

आले तारांगणी चंद्रा 000सरती ही बहरती रात झुरती चांदन्याची जीवजाळी येत नाही चाँद हाताला लहरी याद गहीरी साद जहरी काळजाची घ्या दमानं हया उधानाच्या इशाऱ्याला अवघड थोडं राया नजरेच कोडं राया सोडवा धिरानं साजना

नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची तरनीताठी नखऱ्याची अशी लचकत मुरडत झुलवत आले मी

नाजुक छम छम घुंगराची

बान नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा ...चंद्रा

रात रंगी रती रंगूनी ... चंद्रा

साज शिणगारही लेऊनी 000 चंद्रा

सूरतालात मी दंगूनी ... चंद्रा आले तारांगणी चंद्रा 000

Loading comments...