CM Eknath shinde : मुख्यमंत्री थेट जखमी वारकऱ्याशी बोलले | Warkari | Maharashtra | Sarkarnama

2 years ago
3

CM Eknath shinde : मुख्यमंत्री थेट जखमी वारकऱ्याशी बोलले | Warkari | Maharashtra | Sarkarnama
सांगली येथे वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये पीक अप जीप घुसून झालेल्या दुर्देवी अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून चौकशी केली. यावेळी तुम्हाला लागेल ती सर्व वैद्यकीय मदत शासनाच्यावतीने करण्यात येईल असे सांगितले. आज खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे (Khanapur-Atpadi constituency)आमदार अनिल बाबर (MLA Anil Babar) यानी मिरज जिल्हा रुग्णालयात (Miraj District Hospital)जाऊन या जखमी वारकऱ्यांची चौकशी केली. या दुर्घटनेत एकूण 19 वारकरी जखमी झाले होते त्यापैकी 3 जणांना घरी सोडण्यात आले असून उर्वरित 14 लोकांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी काल तातडीने या घटनेची दखल घेऊन मिरज येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलून या वारकऱ्यांवर लागेल ते उपचार तत्काळ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज पुन्हा या वारकऱ्यांची फोनवरून चौकशी करून त्यांना लागेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
warkari news, maharashtra cm eknath shinde news,
#Sarkarnama #Eknathshinde #maharashtraCM #MLA #AnilBabar #Miraj #Hospital #sangli #Warkari #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #miraj #Maharashtra​ #MarathiNews​ ​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in

►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews

► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews

► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/

► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ

► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama

Watch Latest and Trending Videos Here:

► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id

► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO

► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ

Loading comments...