काँग्रेसला अपयश येते तेव्हा चिंता वाटते: संजय राऊतांची 'तळमळ' | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

मुंबई : काँग्रेस पक्षाला आसाममध्ये चांगले यश मिळाले आहे, मात्र सत्तेवर येऊ शकले नाही. केरळ आणि तामिळनाडूत त्यांना थोडंफार यश आले. पण काँग्रेसने अजून मुसंडी मारणे जास्त गरजेचे आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात भाजपविरोधाची आघाडी आहे. काँग्रेसला अपयश येते तेव्हा चिंता वाटते, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. #congress #sanjayraut #shivsena

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...