आमचा ऑक्सिजन तुम्ही काढून घेतला.. तुमच्या पाण्याच्या मागणीचा विचार करू | Jayant Patil | Sarakarnama

3 years ago
1

कर्नाटक सरकारने दोन टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. त्यावर जयंत पाटील म्हणाले आमचा ऑक्सिजन तुम्ही काढून घेतला. तुमच्या मागणीचा आम्ही विचार करू. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस स्वातंत्र्य निवडणूक लढवणार आहे.. यावर पाटील म्हणाले आता वेळ नाही ती, निवडणूक 2024 ला आहे. त्यावेळी बघू कोण कसे लढणार आहे ते, असा टोला पाटील यांनी लगावला आहे. सांगलीत नऊ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी विविध विषयांवर सविस्तर मते व्यक्त केली.
#jayantpatil #NCP #Sangli #coronavirus #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...