Third wave of corona कोरोनाची तिसरी लाट येणार;अजित पवारांनी घेतला तयारीचा आढावा|Politics|Sarakarnama

3 years ago

पुणे Pune : केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. सध्याचा अनुभव लक्षात घेऊन आता कोणतीही उणीव राहणार नाही. तिसऱ्या लाटेला सक्षमपणे तोंड देण्यासाठी तयार करण्यात येत आहे. ऑक्सिजन उत्पादनाचे 3 हजार मेट्रिक टनाचे टार्गेट ठरवले आहे. त्यात आणखी वाढ करण्याचा विचार सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजन oxygen कमी पडणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. कोरोनावर corona मात करण्यासाठी परदेशातूनही मदत होत आहे. ही मदत केंद्राला होत असल्याने त्यातून प्रत्येक राज्याची गरज लक्षात घेऊन मदत करण्यात यावी.
#AjitPawar #Pune #Punedistrict #Corona

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...