मावळात लसीकरणाचं राजकारण जोरात Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

मावळात लसीकरणाचं राजकारण जोरात:

नागरिकांना सुविधा देण्याच्या कामात प्रशासनाला मदत व्हावी म्हणून लसीकरणासाठी चिठ्ठी देणे सुरुच ठेवणार असल्याचा पुनरुच्चार मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केला. त्यात राजकारण आणणारे व आरोप करणार्यांची फिकीर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...