चमकोगिरी न करता सर्वांना लस द्या -माजी आमदार बाळा भेगडे Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

स्थानिक आमदारांनी शिफारस (चिठ्ठी)केली असेल त्याला लस व रांगेत तासनतास उभे राहणाऱ्यांना ती नाही, हा प्रकार दुर्दैवी असल्याचे मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यानी असल्याचे म्हटले आहे. ही चमकोगिरी न करता सर्व स्थानिकांना लस देऊन त्यांना दिलासा द्यावा, असा सल्लावजा टोला त्यांनी ही चिठ्ठी देणारे मावळचे आमदार सुनील शेळकेंना त्यांचं नाव न घेता लगावला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...