PM Modi flop meeting: पंतप्रधान मोदींची आजची बैठक हि 'फ्लॉप मिटिंग' : Mamta Banerjee | Sarkarnama

3 years ago
3

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याशी घेतलेल्या मीटिंगवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अतिशय प्रखर शब्दांत टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी आज मुख्यमंत्र्यांना बैठकीला बोलावून त्यांना बैठकीत बोलण्याची संधी सुद्धा दिली नाही तसेच सर्व मुख्यमंत्री बैठकीत फक्त बाहुले म्हणून बसले होते अशी टीका त्यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या बैठकीत फक्त भाजप शासित प्रदेशातील जिल्हाधिकार्यांना बोलण्याची संधी देण्यात आली व सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना कोरोनाची परिस्थिती, औषधे , लसीकरण , तसेच ब्लॅक फंगसवर सुद्धा कोणत्याच प्रकारे बोलू दिलं नाही अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली
#mamatabanerjee #BengalChiefMinister #PrimeMinister #NarendraModi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...