विजयन यांनी घडवला इतिहास : सलग दुसऱ्यांदा घेतली केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ | Sarakarnama |Kerela

3 years ago
6

केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ पिनारायी विजयन यांनी आज घेतली. राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांनी विजयन यांना शपथ दिली. सलग दुसऱ्यांदा विजयन हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. ते केरळचे 12 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यासोबत 20 मंत्र्यांनीही शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणारे ते केरळचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
#kerela #cm #electionskerela

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...