कमलनाथ हे कोरोनामुळे होणारे मृत्यू साजरे करीत आहेत : शिवराजसिंह चौहान Politics | Sarkarnama

3 years ago
1

कमलनाथ हे कोरोनामुळे होणारे मृत्यू साजरे करीत आहेत : शिवराजसिंह चौहान
कोरोना संकटाच्या काळात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे कोरोना मृत्यू साजरे करीत आहेत, असा टोला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लगावला. कमलनाथ हे राज्यात अराजकता पसरवत आहेत. आम्ही जनतेची सेवा करण्यात गुंतलो असताना काँग्रेसकडून आग लावण्याचे काम सुरू आहे, असा आरोप चौहान यांनी केला.

#KamalNath, #ShivrajSinghChouhan, #Anarchy, #Congress, #SoniaGandhi, #COVID

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...