माझी आणि मेटेंची तुलना करू नका मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मला कुणाचीही गरज नाही. |Sarkarnama |

3 years ago
2

मला समाजाचा भरपूर पाठिंबा आहे, असे सांगत खासदार छत्रपती संभाजीराजेयांनी भाजपच्या पाठिंब्याला नकार दिला. येत्या ५ तारखेला विनायक मेटे हे मोर्चा काढणार आहेत याबबद्दल विचारलं असता मेटे हे मेटे असून छत्रपती संभाजी हे छत्रपती संभाजी आहेत माझी आणि मेटेंची तुलना करू नका, असंही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर संपूर्ण राज्यातील मराठा समाजाच्या समन्वयकांशी पुढे काय करायचं यासंदर्भात चर्चा सुरू असून २७,२८ तारखेला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट करू असंही ते म्हणाले.

बाईट: संभाजीराजे भोसले,खासदार,
#sarkarnama #maharashtra #maratha #marathareservation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...