Cyclone Yaas Alert:यास चक्रीवादळामुळे जोरदार वारे अन् मुसळधार पाऊस | Odisha | Dhamra | Sarkarnama

3 years ago
1

यास चक्रीवादळामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवरील धामरा येथे जोरदार वारे अन् मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. येथेच हे वादळ धडकणार आहे. या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 130 ते 150 किलोमीटर प्रतितास असेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
#CycloneYaas #approaches #Dhamra #Bhadrak #landfall #IMD #Odisha #veryseverecyclonicstorm
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...