कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करा - Dr Naresh Trehan |Covid | Medanta Chairman | Sarkarnama

3 years ago
10

देशात सध्या लस टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवले आहे. यावर मेदांताचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान यांनी केंद्र सरकारला लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. देशातील लस टंचाई जुलै अथवा ऑगस्टमध्ये कमी होईल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
#MedantaChairman #DrNareshTrehan #COVID-19 #COVIDvaccine #India

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...