पंडित नेहरुंच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींचे अभिवादन | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांच्या समाधीस्थळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिवादन केले. पंडित नेहरुंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद (प्रयागराज) येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले होते. नेहरुंचे हृदयविकाराने 27 मे 1964 रोजी दिल्लीत निधन झाले होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...