भाजपच्या खासदारावर मतदारसंघातच प्राणघातक हल्ला | Politics | Sarakarnama

3 years ago
1

भाजपच्या राजस्थानमधील भारतपूर येथील खासदार रंजित कोली यांच्यावर हल्ला झाला. कोली या त्यांच्याच मतदारसंघातील आरोग्य केंद्राला भेट देण्यासाठी जात होत्या. त्यावेळी 5 ते 6 जणांनी कोली यांच्या मोटारीवर हल्ला केला. त्यांनी मोटारीवर जोरदार दगडफेक केली. यात खासदार जखमी झाल्या आहेत.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...