स्मार्टफोनविना करता येणार 'को-विन'वर लशीसाठी नोंदणी | Sarakarnama

3 years ago
5

ग्रामीण भागातील इंटरनेटची सगळीकडे उपलब्धता नसणे आणि सर्वांकडे स्मार्टफोन नसल्याने कोरोना लसीकरणासाठी को-विन पोर्टलवर नोंदणी करण्यात नागरिकांना अडचणी येत होत्या. यावर आता को-विनचे प्रमुख आर.एस.शर्मा यांनी मार्ग काढला आहे. नागरिक हे नागरी सुविधा केंद्र अथवा ग्रामपंचायतीत जाऊन कोरोना लशीसाठी नोंदणी करु शकतात. याचबरोबर साध्या मोबाईलवरुन ते हेल्पलाईन 1075 येथे कॉल करुन लशीसाठी नोंदणी करु शकतात, असे शर्मा यांनी सांगितले.
#sarkarnama
#CoWIN, #Vaccination, #Smartphone, #Vaccine, #Ruralarea, #COVID-19

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...