Premium Only Content

केंद्र सरकार म्हणतंय, पूर्व विदर्भातील तांदूळ खाण्यायोग्य नाही; नानांचा खळबळजनक आरोप | Nana Patole |
केंद्र सरकार म्हणतंय, पूर्व विदर्भातील तांदूळ खाण्यायोग्य नाही; नानांचा खळबळजनक आरोप..
भंडारा : पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यांतील शेतकरी पिकवत असलेला तांदूळ खाण्यायोग्य नाही, असे प्रमाणपत्र केंद्र सरकार दिले असल्याच्या खळबळजनक आरोप कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. भंडारा-गोंदीया जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मात्र धडकी भरली आहे. भंडारा-गोंदीया जिल्ह्यांतील लोक, शेतकरी, कामगार जिल्ह्यात पिकविलेल्या धानाचा तांदूळ खात आहेत. अद्याप तरी जिल्हातील लोकांना कोणतेही अपाय झाले नाहीत. त्यामुळे कोणत्या निकषांद्वारे १११ प्रकारचे धान खराब असल्याचे केंद्र सरकार म्हणत आहे, असा प्रश्न पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना पडला आहे.
#NanaPatole #Bhandara
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
-
LIVE
StoneMountain64
3 hours agoNEW Easter Eggs, Sniper NOT Nerfed, FAST Friday
116 watching -
Jeff Ahern
1 hour agoFriday Freak out with Jeff Ahern
3.09K -
9:53
Silver Dragons
2 hours agoPROOF THAT SILVER PRICE IS MANIPULATED LOWER
2.61K -
7:10
Talk Nerdy Sports - The Ultimate Sports Betting Podcast
1 hour agoFriday Night Fire: Bet Like a Patriot – GSW Showdown, MLB Bombs, & AI Edge
2.66K -
1:04:53
Sean Unpaved
3 hours agoRemembering Seau's Legacy, Playoff Heat, & Diva WR's
19.9K1 -
15:44
T-SPLY
3 hours agoAbrego’s Body Cam Bust: Dems Fume as Footage Crushes Their Narrative!
10.2K13 -
7:21
Bearing
15 hours agoGIANT DOUCHE vs TURD SANDWICH - The 2025 Australian Election 🦘
11.8K21 -
2:01:40
Tim Pool
4 hours agoOverspending, Welfare & BLOAT Will END The US | The Culture War with Tim Pool
107K79 -
2:23:27
The Charlie Kirk Show
4 hours agoInvesting in America | 5.2.25
80.4K22 -
2:54:29
The Dana Show with Dana Loesch
4 hours agoTRUMP TO END FUNDING FOR PBS & NPR | The Dana Show LIVE on Rumble! FRIDAY APRIL 2ND 2025
40.7K9