पंजाबमधील तिढा : नवजोतसिंग सिद्धू हाय कमांडच्या दरबारी | Sarakarnama | Punjab

3 years ago

पंजाब काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला माजी क्रिकेटपटू व पंजाबमधील आमदार नवजोतसिंग सिद्धू उपस्थित होते. या वेळी ते म्हणाले की, पंजाबमधील जनता आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचा आवाज हाय कमांडपर्यंत पोचवण्यासाठी मी आलो होतो. लोकशाहीवरील माझा विश्वास कायम आहे. लोकांची सत्ता ही लोकांकडे परत गेली पाहिजे. मी सत्य स्पष्टपणे सांगितले आहे. पंजाबच्या विरोधातील सगळ्यांचा पराभव आपण करायला हवा.

#NavjotSinghSidhu, #Congress, #Congressmeeting, #democraticpower,
#Congress #MLAs

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...