हाफकिनमध्ये सुरू होणार कोव्हॅक्सिनचे उत्पादन | HBPCL |COVAXIN | COVID-19| Maharashtra | Sarakarnama

3 years ago
13

महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड (एचबीपीसीएल) लवकरच कोव्हॅक्सिन लशीचे उत्पादन सुरू करणार आहे. हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक संदीप राठोड म्हणाले की, आम्हाला कोव्हॅक्सिनच्या उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. पुढील प्रक्रियेसाठी आम्ही भारत बायोटेकशी चर्चा करीत आहोत. आम्ही 8 महिन्यांत उत्पादन सुरू करीत आहोत. वर्षाला आम्ही 22.8 कोटी डोसचे उत्पादन करु.

#Mumbai #Maharashtra #HBPCL #COVAXIN #COVID-19
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...