नितीशकुमार हे परिस्थितीमुळे बनलेले मुख्यमंत्री |Sarkarnama | Bihar

3 years ago
1

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे परिस्थितीमुळे बनलेले मुख्यमंत्री आहेत, असा टोला भाजप आमदार टुन्ना पांडे यांनी लगावला आहे. नितीश हे माझे नेते नाहीत आणि माझा महाआघाडीशी कोणताही संबंध नाही. मी केवळ भाजप आमदार आहे, असेही पांडेंनी म्हटले आहे.

#TunnaPandey, #BJPMLC, #Bihar, #NitishKumar, #CM, #JDU, #BJP, #Mahagathbandhan, #MPShahabuddin

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...