...तर यापुढेही आम्ही दंडुकेशाही करूच : रविकांत तुपकर | Buldhana | Politics| Maharashtra |Sarakarnama

3 years ago

...तर यापुढेही आम्ही दंडुकेशाही करूच : रविकांत तुपकर

जनता अडचणीत असताना त्यांना दिलासा देण्यासाठी असे करावे लागत असेल, तर त्याला रविकांत तुपकरांची दंडुकेशाही म्हणावी का आणि तेव्हा की जेव्हा विनंती, मागणी आणि माणुसकीची भाषा अधिकाऱ्यांना कळत नसेल. सामान्य जनता अडचणीत असताना असी दंडुकेशाही करावी लागत असेल, तर यापुढेही आम्ही ती करू. जनेतेसाठी कीतीही वेळा कायदा हातात घेण्यासाठी आम्ही मागेपुढे पाहणार नाही. कारण आमच्यासाठी सामान्य लोक महत्वाचे आहेत, असे रविकांत तुपकर म्हणाले.

#RavikantTupkar #buldhana

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...