CONTROL ROOM मधून मुख्यमंत्र्यांनी दिले अधिकाऱ्यांना आदेश.. | Mumbai | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

CONTROL ROOM मधून मुख्यमंत्र्यांनी दिले अधिकाऱ्यांना आदेश..

मुंबई : काल मध्यरात्रीपासून मुंबई, परिसरात पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनचालक व नागरिकांची तारांबळ होत आहे. रेल्वेरुळावर पाणी साचल्यामुळे मध्य व हार्बर रेल्वेची सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून Control Room मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. त्यापूर्वी त्यांनी मुंबई आणि परिसराची पाहणी केली.

#controlroom #mumbairains #heavyrainfall #UddhavThackarey

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...