रिटा बहुदा सचिन तेंडुलकरशी बोलल्या असाव्यात | Sarkarnama | Rajasthan

3 years ago
2

भाजप नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी काँग्रेस नेते सचिन पायलट हे भाजपमध्ये येणार आहेत, असा दावा केला होता. याला पायलट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रिटा बहुगुणा जोशी या माझ्याशी थेटपणे बोलण्याचे धाडस करु शकत नाहीत, त्या बहुदा सचिन तेंडुलकरशी बोलल्या असाव्यात, असा टोला पायलट यांनी लगावला.
#SachinPilot #LeaderCongress #Jaipur #Rajasthan #BJP #Rita #BahugunaJoshi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...