निवडणूक स्वबळावर लढणार : संजय राऊत | Sanjay Raut | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

निवडणूक स्वबळावर लढणार : संजय राऊत

स्वबळ काय म्हणतात मला माहीत नाही, मात्र जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे बळ चांगले आहे. निवडणुका लढण्याची शिवसैनिकांची मानसिकता आहे. आगामी काळात शिवसेना जिल्ह्यात अगदी लोकसभा निवडणूकही स्वबळावर लढेल, अशी घोषणा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

#sanjayraut

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...