कर्जमाफी देण्याची ईच्छा होती, पण सरकारची आर्थिक स्थिती ढासळली - डाॅ. राजेंद्र शिंगणे | Sarkarnama |

3 years ago
2

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) ः शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सरकारची मनापासून इच्छा होती. पण मागील वर्षीपासून कोरोनाने राज्यावर आक्रमण केले आणि राज्याचे उत्पन्न घटले, तुलनेत खर्च वाढला. त्यामुळे यावर्षी तरी कर्जमाफी देणे शक्य होणार नाही. कर्जमाफी होईल या आशेवर शेतकऱ्यांनी राहू नये, असे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आज म्हणाले.
#maharashtra #sarkarnama #sindhkhedraja #farmer

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...